Rasika Sunil Participate in Sorting Ceremony at Hogwarts School | Harry Potter Sorting Hat
2021-04-21 2
अभिनेत्री रसिका सुनील हॅरी पॉटर या गाजलेल्या सिनेमाच्या सेटवर पोहोचली आणि तिने हॉगवर्ट्स शाळेच्या सॉर्टींग सेरेमनीमध्ये भाग घेतला. पाहूया रसिकाचा हा खास व्हिडीओ. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale